Amarnath Yatra : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची घटना, आतापर्यंत ढगफुटीत १३  जणांचा मृत्यू

2022-07-08 2

Amarnath Yatra: संध्याकाळी साडेपाचच्या सुुमारास अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीची घटना घडलीए..अमरनाथमध्ये १० ते १२ हजार भाविक यात्रेसाठी गेले होते.. ढगफुटीत २५ तंबू वाहून गेलेत... ३ लंगरचं नुकसान झालंय.  ढगफुटीमुळे काही भाविक वाहून गेल्याची शक्यता आहे.... दरम्यान आतापर्यंत ढगफुटीत १३  जणांचा मृत्यू झालाय... सध्या बचावकार्य सुरु असून भाविकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे प्रयत्न सुरु आहे..

Videos similaires